उत्पादन विभागाचे सर्वेसर्वा म्हणून जबाबदारी निभावताना सर्व घटकांशी उत्कृष्ट समन्वय व संवाद ठेवतात. बियांचे रोपण ते थेट शेतकऱ्यांना रोपे पुरविणाऱ्या साखळीवर बारकाईने लक्ष ठेवून निर्माण झालेल्या समस्येचा उलगडा करतात. वेळोवेळी नर्सरी संचालकांशी सल्ला-मसलत करुन निर्णय घेतात. शेतकऱ्यांशी संवाद साधून रोपांविषयी इत्यंभूत माहिती देतात.
दर्जेदार व गुणवत्तापूर्ण रोपांची निर्मिती करण्यासाठी नियमितपणे खते-औषधे, सिंचन वेळेत करतात. हे करण्यापूर्वी पाण्याचा पीएच व ईसी तपासतात. संपूर्ण नर्सरीतील पॉलिहाऊस व टनेल हाऊसची पाहणी करुन आढावा घेतात.
नर्सरी निर्णय घेतल्यानुसार नामांकित कंपन्यांच्या बियाणांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे रोपण करतात. याकामी सहभागी सर्व घटकांशी समन्वय ठेवून कामाची जबाबदारी विभागतात. रोज रोपण केलेल्या बियाणांचा आणि पुढे करणाऱ्यात येणाऱ्या बियाणांचा ताळेबंद संबंधितांना दाखवून पुढील निर्णय घेतात.