१. ऑनलाईन बूकिंग ग्राह्य धरली जाईल.
२. एकदा केलेली बूकिंग रद्द होणार नाही.
३. बूकिंग केल्यानंतर ठराविक रक्कम अदा करावी लागेल.
४. बूकिंग केल्यानंतर दिलेल्या मुदतीपेक्षा अधिकचा कालावधी लागू शकतो.
५. बूकिंगवरून कृपया वाद घालू नये.